काँग्रेसने आतंकवाद धर्माशी जोडला ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

राज्यसभेत युएपीए कायद्यात सुधारणा करणारे विधेयक संमत

नवी देहली – काँग्रेसने आतंकवाद धर्माशी जोडला, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत बेकायदा कृत्यविरोधी दुरुस्ती विधेयक (युएपीए) विधेयकावर चर्चा करतांना केले. हे विधेयक लोकसभेत संमत झाल्यानंतर राज्यसभेत मांडण्यात आले. चर्चेअंती ते राज्यसभेतही संमत झाले.


Multi Language |Offline reading | PDF