मंगळूरू (कर्नाटक) येथे गायीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला पकडून देणार्‍या हिंदूंनाच अटक !

  • कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेस आणि जनता दल (ध) यांच्या तथाकथित निधर्मी सरकारच्या राज्यात चोर सोडून संन्याशालाच फाशी मिळणार !
  • अशा घटनांच्या प्रकरणी ढोंगी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडत नाहीत; मात्र गोरक्षण करतांना गोतस्करांना झालेल्या किरकोळ मारहाणीवरून लगेच आकांडतांडव करतात !

मंगळूरू (कर्नाटक) – येथे महंमद अन्सारी या तरुणाने १७ जुलै या दिवशी शेतामध्ये गायीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी अभि, सुशांत आणि प्रज्वल या तिघा हिंदु तरुणांनी गावकर्‍यांच्या साहाय्याने त्याला रंगेहात पकडून पोलिसांच्या कह्यात दिले होते. तथापि पोलिसांनी या तिघा हिंदु तरुणांवरच धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF