‘डोसा किंग’ पी. राजगोपाल यांचा कारागृहात मृत्यू

चेन्नई – तमिळनाडूत एकेकाळी दानशूरपणासाठी प्रसिद्ध असलेले ‘सर्वाना भवन’ या उपाहारगृहाचे मालक आणि ‘डोसा किंग’ म्हणून प्रख्यात झालेले पी. राजगोपाल यांचा १८ जुलैला तमिळनाडूतील एका कारागृहात मृत्यू झाला. ते ७१ वर्षांचे होते. त्यांच्या दुकानातील कर्मचार्‍याच्या मुलीच्या पतीची हत्या केल्याच्या प्रकरणी त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती.


Multi Language |Offline reading | PDF