अरुणाचल प्रदेशाला भूकंपाचा धक्का

इटानगर (अरुणाचल प्रदेश) – अरुणाचल प्रदेश राज्याला भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.९ इतकी नोंदवण्यात आली. या भूकंपाचे धक्के संपूर्ण ईशान्य भारतात जाणवले.


Multi Language |Offline reading | PDF