लुंबिनी (नेपाळ) येथील गौतम बुद्ध यांच्या ५ मूर्तींची तोडफोड

काठमांडू (नेपाळ) – लुंबिनी शहराजवळ गौतम बुद्ध यांच्या ५ मूर्तींची काही अज्ञातांनी १८ जुलै या दिवशी तोडफोड केली. (साम्यवाद्यांच्या नेपाळमध्ये याहून वेगळे काय होणार ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF