इराणचे ड्रोन पाडल्याचा अमेरिकेचा दावा

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या नौदलाने इराणचे ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. अमेरिकेने ड्रोन पाडल्याच्या आरोपाचे इराणने खंडण केले आहे. काही आठवड्यांपूर्वीच इराणने अमेरिकेचे ड्रोन पाडले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, हॉर्मूज खाडीमध्ये प्रवेश करणार्‍या अमेरिकेच्या युद्धनौकेला धोका निर्माण झाला होता. यामुळे इराणचे ड्रोन पाडण्यात आले आहेत.


Multi Language |Offline reading | PDF