दाऊदचा पुतण्या रिझवान कासकर याला अटक

मुंबई – खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा पुतण्या रिझवान कासकर याला १७ जुलैच्या रात्री अटक केली. ‘खंडणी मागून तो देश सोडण्याच्या विचारात होता’, असे पोलिसांनी सांगितले. रिझवान हा दाऊदचा भाऊ इकबालचा मुलगा आहे.


Multi Language |Offline reading | PDF