९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणार्‍या अलीगड मुस्लिम विद्यापिठाच्या मशिदीच्या मौलवीला अटक

  • अशा घटनांच्या वेळी निधर्मीवादी का बोलत नाहीत ?
  • ‘अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची किंवा दगड मारण्याची शिक्षा द्यावी’, अशी कोणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !


अलीगड (उत्तरप्रदेश) – नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी अलीगड मुस्लिम विद्यापिठाच्या मशिदीचा मौलवी मौलाना महंमद अहमद याला अटक करण्यात आली. हा मौलवी या मुुलीच्या घरी तिला कुराण आणि उर्दू शिकवण्यासाठी जात होता. त्या वेळी त्याने मुलीला धमकावून तिच्यावर बलात्कार केला.


Multi Language |Offline reading | PDF