२२ जुलैला ‘चंद्रयान-२’चे प्रक्षेपण होणार !

श्रीहरिकोट्टा (आंध्रप्रदेश) – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (‘इस्रो’ने) ‘चंद्रयान-२’ या यानाचे प्रक्षेपण २२ जुलैला दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी करण्यात येणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF