प.पू. आबा उपाध्ये यांच्या निवासस्थानी प.पू. सदानंद स्वामी यांचे प्रतिमापूजन !

प.पू. आबा उपाध्ये आणि कै. प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये

कोथरूड (पुणे) येथील प.पू. आबा उपाध्ये यांच्या निवासस्थानी गुरुपौर्णिमेनिमित्त प.पू. सदानंद स्वामी यांचे प्रतिमापूजन असणार आहे. यानिमित्त दर्शनाला येण्याचे निमंत्रण प.पू. आबा यांनी सनातनच्या साधकांना केले आहे. (संपर्क – ९८२३५७६६२१)


Multi Language |Offline reading | PDF