वाचक, हितचिंतक यांना विनंती, साधकांना सूचना !

आज सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य आध्यात्मिक संस्था यांच्या वतीने भारतातील अनेक राज्यांमध्ये गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांचे स्थळ, वेळ आणि संपर्क क्रमांक यांची माहिती पुढील लिंकवर उपलब्ध आहे.

sanatan.org/hindi/gurupurnima


Multi Language |Offline reading | PDF