चूरू (राजस्थान) येथे धर्मांधाकडून हिंदु तरुणीची प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणूक

केंद्र सरकारने ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कठोर कायदा बनवावा, अशी हिंदूंची अपेक्षा !

चूरू (राजस्थान) – येथे विवाहित परवेझ याने एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी विवाहाचे आश्‍वासन देऊन गेली ६ वर्षे तिचा उपभोग घेतल्याची घटना समोर आली आहे. यामुळे ती गर्भवती राहिली असता त्याने तिला बलपूर्वक गर्भपातही करायला लावला. परवेझने या तरुणीला धर्मांतर करण्यासही सांगितले होते. त्यासाठी त्याने तिला अजमेर येथे नेले होते. तेथे एका घरात इस्लामी पद्धतीने विवाह केल्याचे नाटकही त्याने केले होते. या प्रकरणी तक्रार करण्यात आली असून पोलीस चौकशी करत आहेत.


Multi Language |Offline reading | PDF