युक्रेनमध्ये बलात्कार्‍यांना नपुंसक बनवण्याची शिक्षा होणार 

कीव (युक्रेन) – युक्रेन देशामध्ये बलात्कार करणार्‍यांना नपुंसक बनवण्यात येणारा कायदा करण्यात आला आहे. हा कायदा लागू झाल्यावर १६ ते ६५ वयोगटातील दोषींना प्रतिवर्षी नपुंसक बनवणारे इंजेक्शन देण्यात येणार आहे. हे इंजेक्शन दिल्यावर व्यक्तीच्या शारीरिक संबंध ठेवण्याच्या शक्तीमध्ये घट होते.


Multi Language |Offline reading | PDF