१५ वर्षीय धर्मांधाकडून ८० वर्षीय वृद्धेवर बलात्कार

कायद्यानुसार गुन्हा करणार्‍या १६ वर्षांवरील मुलाला सज्ञान ठरवले आहे; मात्र आताची घटना पाहून हे वय आणखी खाली आणण्याची आवश्यकता आहे, हे लक्षात येते !

मधुबनी (बिहार) – येथे एका ८० वर्षीय वृद्धेवर बलात्कार करणार्‍या १५ वर्षीय धर्मांध मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. ही वृद्धा घरात झोपलेली असतांना त्याने तिच्यावर बलात्कार केला.


Multi Language |Offline reading | PDF