राजस्थानमध्ये संघाची शाखा चालू असतांना धर्मांधांनी केलेल्या विरोधामुळे हाणामारी

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्यामुळे धर्मांधांना चेव चढणारच ! या असहिष्णुतेविषयी देशातील पुरो(अधो)गामी काहीच बोलणार नाहीत; कारण त्यांच्या लेखी धर्मांधांचा हा हिंदुद्वेष योग्यच असेल !

जयपूर – राजस्थानमधील बुंदी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा चालू असतांना धर्मांधांनी केलेल्या विरोधामुळे येथे हाणामारी झाली. त्यामुळे येथे तणाव निर्माण झाला. या घटनेचा एक ‘व्हिडिओ’सुद्धा प्रसारित झाला आहे. बुंदीचे तहसीलदार बी.एस्. राठोड यांनी सांगितले की, संघाची शाखा चालू असतांना शेजारच्याच मैदानामध्ये धर्मांधांचा एक कार्यक्रम चालू होता.


Multi Language |Offline reading | PDF