सनातनची ग्रंथमालिका : भावजागृतीसाठी साधना

संकटकाळात तरून जाण्यासाठी भक्तीभाव वाढवा !

भावाचे महत्त्व आणि प्रकार

  • भाव म्हणजे काय ? भावाचे घटक कोणते ?
  • भावाचे वैशिष्ट्य आणि महत्त्व कोणते ?
  • साधनेत भावाला अनन्यसाधारण महत्त्व का आहे ? भावाचे प्रकार कोणते ?
  • व्यक्त भावापेक्षा अव्यक्त भाव अधिक श्रेष्ठ का ?

‘बालकभावा’तील चित्रे (भाग १)

 

विविध कृती करतांना स्वतः लहान मुलगी असून स्वतःसमवेत श्रीकृष्ण असल्याचा साधिकेचा भाव या ग्रंथातील तिच्या चित्रांतून प्रतीत होतो. ही चित्रे पहाणार्‍यांचासुद्धा ईश्‍वरा-प्रतीचा भाव जागृत करतात.

‘बालकभावातील चित्रे (भाग २)’ हा ग्रंथही उपलब्ध !

सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने यांच्या ‘ऑनलाइन’ खरेदीसाठी SanatanShop.com

 संपर्क : ९३२२३१५३१७


Multi Language |Offline reading | PDF