दैनिक सनातन प्रभातचा गुरुपौर्णिमा विशेषांक

अवश्य वाचा दैनिक सनातन प्रभातचा रंगीत विशेषांक : गुरुपौर्णिमा विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : १६.७.२०१९, पाने १६, मूल्य ६ रुपये

विशेषांकात वाचा…

  • संत घडवणारे आणि संतत्व ओळखणारे रत्नपारखी परात्पर गुरु डॉ. आठवले
  • व्यक्तीचा जिज्ञासू ते परात्पर गुरु असा प्रवास करवून घेणार्‍या गुरुकृपायोगानुसार साधनेची वैशिष्ट्ये
  • सनातनने ओळखलेले समाजातील संत
  • परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातनचे संत यांचे छायाचित्रात्मक दर्शन

यांसह अन्य वाचनीय लिखाण…

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १५ जुलैला दुपारी १२ पर्यंत ‘ईआरपी प्रणाली’त भरावी !


Multi Language |Offline reading | PDF