अमेरिकेत पुरामुळे ‘व्हाईट हाऊस’मध्ये पाणी शिरले

न्यूयॉर्क – वॉशिंग्टनमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आल्याने रस्ते पाण्याखाली गेले. अनेक नागरिक अडकून पडले आहेत. पुराचे पाणी राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असणार्‍या ‘व्हाईट हाऊस’मध्येही शिरले आहे.


Multi Language |Offline reading | PDF