परदेशातील कारागृहांत ८ सहस्र भारतीय नागरिक अटकेत

नवी देहली – वेगवेगळ्या प्रकरणांत परदेशातील विविध कारागृहांत ८ सहस्र १८९ भारतीय नागरिक अटकेत आहेत, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन् यांनी लोकसभेत दिली. सौदी अरेबिया, कुवैत, कतार, बहरीन, ओमान आणि संयुक्त अरब अमिरात या आखाती देशांत ४ सहस्र २०६ भारतीय नागरिक कारागृहांत आहेत.


Multi Language |Offline reading | PDF