मी आता काँग्रेसचा अध्यक्ष नाही ! – राहुल गांधी

नवी देहली – मी आधीच त्यागपत्र दिले असल्याने काँग्रेसच्या कार्यकारी समितीने तातडीने बैठक घेऊन नव्या अध्यक्षाची निवड करावी, असे राहुल गांधी यांनी सांगितले आहे.


Multi Language |Offline reading | PDF