आज राहुल गांधी यांच्यावरील अब्रूहानीच्या खटल्याची सुनावणी

गौरी लंकेश हत्या प्रकरण

मुंबई – गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप केल्याप्रकरणी राहुल गांधी आणि सीताराम येचुरी यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या अब्रूहानीच्या खटल्याची सुनावणी ४ जुलैला होणार आहे. लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ या दिवशी हत्या झाली होती. २४ घंट्यांच्या आत राहुल गांधी यांनी यात संघाचा हात असल्याचा आरोप केला होता.


Multi Language |Offline reading | PDF