सद्गुरु मातेस आर्त विनवणी !

सौ. नेहा प्रभु

सद्गुरु माता (टीप) करुणामयी । धावूनी यावे तत्क्षणी ।
अन् करवूनी घ्यावी साधना या जिवाकडूनी ॥ १ ॥

मी घालिते साद तुला सद्गुरु माई । धावूनी यावे तत्क्षणी ।
आर्त विनवणी तुझ्या चरणी ॥ २ ॥

टीप – सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

– गुरुचरणी, सौ. नेहा प्रभु, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.


Multi Language |Offline reading | PDF