पक्ष्याच्या धडकेमुळे वायूदलाचे जग्वार विमान अपघातग्रस्त

अंबाला (हिमाचल प्रदेश) – येथे भारतीय वायूदलाचे विमान ‘जग्वार’च्या इंधनाच्या टाकीला एका पक्ष्याने धडक दिल्याने आग लागली आणि टाकी फुटून पडली. या वेळी वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमान तातडीने भूमीवर उतरवले.

याआधीही ८ जून या दिवशी गोवा विमानतळावर भारतीय नौदलाचे ‘मिग २९ के’ या विमानाच्या इंधनाची टाकी पडल्यामुळे विमानसेवेवर परिणाम झाला होता.


Multi Language |Offline reading | PDF