धर्मांधांकडून गोरक्षकांवर होणार्‍या आक्रमणांविषयी मौन का ?

फलक प्रसिद्धीकरता

बदलापूर (ठाणे जिल्हा) येथील अवैध पशूवधगृहातील गायींना पोलिसांच्या साहाय्याने वाचवण्याचा प्रयत्न करणारे गोरक्षक श्री. चेतन शर्मा यांच्यावर ३५० हून अधिक धर्मांधांनी प्राणघातक आक्रमण केले. यामध्ये श्री. शर्मा हे गंभीररित्या घायाळ झाले आहेत.


Multi Language |Offline reading | PDF