अयोध्येत हिंदूंकडून धर्मांधांना दफनभूमीसाठी भूमी दान

धर्मांधांनी दफनभूमीसाठी हिंदूंच्या भूमीवर अतिक्रमण केल्यानंतर घेतला निर्णय

  • सर्वधर्मसमभावाने पछाडलेल्या हिंदूंना धर्मांधांचे खरे स्वरूप समजेल, तो सुदिन ! इतिहासातून काहीही न शिकणार्‍या हिंदूंना कोण वाचवणार ?
  • हिंदूंनी स्मशानभूमीसाठी धर्मांधांच्या भूमीवर अतिक्रमण केले असते, तर त्यांनी ती भूमी हिंदूंना दान केली असती का ?
  • अवैधरित्या हिंदूंच्या भूमीवर अतिक्रमण करणार्‍यांवर आतापर्यंत कारवाई का करण्यात आली नाही ?

अयोध्या – येथील गोसाईगंज गावातील हिंदूंनी सव्वा गुंठे भूमी मुसलमानांना दफनभूमीसाठी दान केली आहे. या गावात मुसलमानांची छोटीशी दफनभूमी आहे. काही वर्षांपूर्वी दफनभूमीतील जागा अपुरी पडू लागल्यामुळे मुसलमानांनी हिंदूंच्या या भूमीवर अतिक्रमण करून दफनविधी करण्यास चालू केले होते. (धर्मांधांचा ‘लॅण्ड जिहाद’ ! धर्मांध स्वतःला हवी असलेली गोष्ट न्याय्य मार्गाने कधीच मिळवत नाहीत, तर ती हिंदूंकडून बळकावण्याचा प्रयत्न करतात, हे लक्षात घ्या ! – संपादक) यावरून वादही झाला. आता हिंदूंनी ही भूमी मुसलमानांना दान केली आहे. (एवढे करूनही नेहमी हिंदूंना असहिष्णु ठरवले जाते, त्याचे काय ? नेहमी हिंदूंनी पदरमोड करायची आणि धर्मांधांनी उद्दामपणा दाखवायचा, हीच भारताच्या धर्मनिरपेक्षतेची व्याख्या आहे ! – संपादक) यासाठी भाजपचे आमदार इंद्रप्रताप तिवारी यांनी पुढाकार घेत हिंदूंना भूदान करण्याचा सल्ला दिला होता.


Multi Language |Offline reading | PDF