…पण आम्हाला तुमच्याशी एकरूप होता यावे ।

परात्पर गुरु डॉ. अाठवले
सौ. अर्चना मराठे

परात्पर गुरु डॉक्टर,
खूप खूप बोलायचेय
साधकांना तुमच्याशी ।
तरी ते करती तृप्त संवाद
अंतर्मनाशी ॥ १ ॥

खूप खूप वाटते तुम्हाला
भेटावे-पहावे ।
सर्वस्वाचे दान घ्या ।
पण आम्हाला तुमच्याशी एकरूप होऊ द्या ॥ २ ॥

– सौ. अर्चना मराठे, वाळपई, फोंडा, गोवा. (९.४.२०१९ )


Multi Language |Offline reading | PDF