हिंदूंना ‘असहिष्णु’ रंगवणार्‍या अमेरिकेला वैध मार्गाने जाब विचारा !

फलक प्रसिद्धीकरता

‘भारतात गोहत्या आणि गोमांस यांवरून मोठ्या प्रमाणात हिंदु संघटनांनी मुसलमानांवर आक्रमणे केली आहेत. धर्माच्या नावावर झालेली आक्रमणे रोखण्यात मोदी सरकारला अपयश आले आहे’, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अहवालात म्हटले आहे.


Multi Language |Offline reading | PDF