शोपियांमध्ये ४ आतंकवादी ठार

३-४ आतंकवाद्यांना ठार मारून काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार नाही; कारण दुसरीकडे काश्मिरी धर्मांध तरुण पाकपुरस्कृत आतंकवादी संघटनांमध्ये भरती होतच आहेत. त्यामुळे पाकला नष्ट केल्यावरच काश्मीर आणि संपूर्ण भारतातील आतंकवाद नष्ट होईल !

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यातील दरमदोर भागात झालेल्या चकमकीत सुरक्षादलाने ४ आतंकवाद्यांना ठार केेले. २२ जूनपासून ही चकमक चालू होती. ठार झालेले आतंकवादी कोणत्या संघटनेचे आहेत, ते अद्याप समजू शकलेले नाही.


Multi Language |Offline reading | PDF