‘आपली पात्रता (साधना) नसेल, तर देवाला अनेकदा प्रार्थना करूनही, त्याच्याकडे मागूनही तो काही देत नाही, याउलट साधनेने आपण देवाच्या कृपेला पात्र झाल्यावर काही न मागताही तो सर्वकाही देतो !

परात्पर गुरु डॉ. आठवले

असे असल्यामुळे साधना न करता देवाकडे नुसते मागत बसणारे देवाने काही न दिल्याने देवाला नावे ठेवतात किंवा ‘देव नाही’, असे म्हणतात !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले


Multi Language |Offline reading | PDF