धर्मांधांची असहिष्णुता जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

पश्‍चिम देहलीमध्ये वाढत्या मशिदींमुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे, अशी उपराज्यपालांकडे तक्रार करणारे भाजपचे खासदार प्रवेश वर्मा यांना धर्मांधाकडून ठार मारण्याची धमकी मिळाली आहे.


Multi Language |Offline reading | PDF