राष्ट्रप्रेमींचा आनंद द्विगुणित करणारा सावरकरप्रेमींचा विजय !

फलक प्रसिद्धीकरता

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने ‘सावरकर नायक कि खलनायक’ असा अवमानकारक कार्यक्रम प्रसारित केला. या कार्यक्रमाचा सावरकरप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केल्यावर ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीने क्षमा मागितली.


Multi Language |Offline reading | PDF