केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ अशा चित्रपटांना प्रमाणपत्र कसे देेते ?

फलक प्रसिद्धीकरता

‘आर्टिकल १५’ या आगामी हिंदी चित्रपटातून जातीच्या आधारे समाजामध्ये फूट पाडण्याचा आणि ब्राह्मणांचा अवमान करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप अखिल भारतीय ब्राह्मण एकता परिषदेने केला आहे.


Multi Language |Offline reading | PDF