अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना केलेली अटक, ही असंविधानिक ! – अधिवक्ता सत्यवान पालकर, फोंडा, गोवा.

पणजी – हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव तथा अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना ‘सीबीआय’ने पक्षकाराला सल्ला दिल्याच्या कारणास्तव केलेली अटक, ही असंविधानिक आहे.

एखाद्या पक्षकाराला कायदेशीर सल्ला देणे, हे अधिवक्त्याचे कर्तव्य आहे. आतंकवादी कसाबलाही अधिवक्ता पुरवण्यात आला होता, तसेच अनेक वेळा न्यायालय पक्षकाराचा बचाव करण्यासाठी ‘अ‍ॅमिकस क्युरी’ नेमत असते.


Multi Language |Offline reading | PDF