सनातन धर्माचा भगवा विश्‍वात फडकवण्यासाठी संघटित व्हा !

‘राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना होणे आवश्यक आहे. हिंदु जनजागृती समितीने यासाठी आतापर्यंत सहस्रो हिंदु धर्मजागृती सभांचे यशस्वी आयोजन केले. सनातन धर्माचा भगवा विश्‍वात फडकवण्यासाठी संघटित व्हावे आणि धर्मावरील आक्रमणे रोखण्यासाठी सज्ज व्हावे. ज्यांची धर्मावर श्रद्धाच नाही, अशांनी आम्हाला धर्म शिकवू नये.’

– (सद्गुरु) कु. स्वाती खाडये, सनातन संस्था


Multi Language |Offline reading | PDF