अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदुत्वनिष्ठांनी मांडलेले जाज्वल्य विचार !

‘गायत्री परिवाराचे संस्थापक पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांनी ३ सहस्र २०० ग्रंथांचे लिखाण केले आहे. या ग्रंथांमध्ये संस्कृती, नैतिक आणि बौद्धिक क्रांती यांविषयी विपूल ज्ञान उपलब्ध आहे.’

– श्री. आनंद श्रीवास्तव, गायत्री परिवार, छत्तीसगड.


Multi Language |Offline reading | PDF