एकान्तात साधना करण्याचे महत्त्व

परात्पर गुरु डॉ. अाठवले

‘एकान्तात दुसरे कोणी नसल्यामुळे एकाचा अंत सुलभतेने होतो, म्हणजे ईश्‍वरप्राप्ती सुलभतेने होते. यामुळेच पूर्वीच्या युगांतील ऋषिमुनी अरण्यात जाऊन एकान्तात साधना करत असत.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले


Multi Language |Offline reading | PDF