गुरुपौर्णिमेनिमित्त प्रसारासाठी फलक उपलब्ध !

साधकांना सूचना

सनातन संस्था आणि अन्य आध्यात्मिक संस्था यांच्यावतीने साजर्‍या करण्यात येणार्‍या गुरुपौर्णिमा महोत्सवांसाठीचे आवश्यक असे प्रसारसाहित्य नेहमीच्या संगणकीय ठिकाणावर उपलब्ध करण्यात आले आहे. या प्रसारसाहित्यावर स्थानिक गुरुपौर्णिमा महोत्सवाचे स्थळ आणि वेळ घालून, तसेच त्यासाठी प्रायोजक मिळवून प्रसारासाठी ते मंदिरे, रहिवासी संकुले, शाळा-महाविद्यालये, वाचनालये, हिंदुत्ववादी संघटनांची कार्यालये आदी सुयोग्य सार्वजनिक ठिकाणी लावावे. उपलब्ध प्रसारसाहित्य पुढीलप्रमाणे आहे.

१. ‘६ फूट × ४ फूट’, ‘८ फूट × ६ फूट’, ‘१० फूट × ८ फूट’ आणि ‘१२ फूट × १० फूट’ या आकारांतील होर्डिंग्ज (फलक)


Multi Language |Offline reading | PDF