आज अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि श्री. विक्रम भावे यांच्या सुटकेसाठी देशभक्त अधिवक्ता संघटना अन् हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने घंटानाद आंदोलन !

निरपराध हिंदू आणि सर्वसामान्य जनता यांच्यासाठी खटले लढणारे अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि समाजहितासाठी कार्यरत असलेले श्री. विक्रम भावे यांची अन्याय्य अटक रहित करण्यासाठी देशभक्त अधिवक्ता संघटना आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने घंटानाद आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

अधिकाधिक हिंदुत्वनिष्ठांनी या आंदोलनाला उपस्थित रहावे, असे आवाहन देशभक्त अधिवक्ता संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.


Multi Language |Offline reading | PDF