मिठीबाई महाविद्यालयाच्या प्राचार्यांना लैंगिक छळाप्रकरणी अटक करण्यासाठी आंदोलन

मुंबई – मिठीबाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजपाल हांडे यांच्यावर लैंगिक छळ केल्याचे आरोप असूनही त्यांना अटक केली नसल्याच्या विरोधात आणि प्राचार्य पदावरून हटवण्याविषयी प्रहार विद्यार्थी संघटना आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांच्या विद्यार्थी संघटनांनी ‘बोंब मारो आंदोलन’ केले. या वेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली.


Multi Language |Offline reading | PDF