भारताची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या रोखण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण कायदा करणे अपरिहार्य !

फलक प्रसिद्धीकरता

भारत वर्ष २०२७ पर्यंत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश होणार आहे. सध्या पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनला भारत मागे टाकणार आहे, असे संयुक्त राष्ट्रांनी प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे.


Multi Language |Offline reading | PDF