वटवृक्षाखाली तपश्‍चर्या करण्याचे महत्त्व

प.पू. आबा उपाध्ये आणि कै. प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये

३. अल्प जपसंख्येत सिद्धी प्राप्त होणे

आज्ञेशिवाय मंत्रांचा कधीच उपयोग होत नाही. वडाचे वैशिष्ट्यच असे आहे. कुठलीही साधना करतांना येथे बाहेरच्या गणितापेक्षा, संख्येपेक्षा अल्प जपसंख्येत तिची सिद्धी होते. प्रत्यक्ष परमेश्‍वराच्या रूपाचा येथे वास असतो. देवी ज्या वेळी वास करते, तेव्हा जवळ असतात गुरुजी. तसे कायम स्वरूपात चैतन्य असतेच. उगाच का देवांचे वटवृक्ष म्हटले आहे !’ (समाप्त)

– प.पू. सदानंद स्वामी (प.पू. आबा उपाध्ये, पुणे यांच्या माध्यमातून, १२.१०.१९८१)


Multi Language |Offline reading | PDF