हिंदूंच्या मंदिरांच्या भूमीत ख्रिस्ती चर्चने केलेले अतिक्रमण जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्यात असलेल्या पांचालीमेंदू टेकड्यांवरील शबरीमला मंदिराला ‘पुंकवनम्’ या नावाने दान करण्यात आलेल्या पवित्र वनात ख्रिस्ती चर्चने जागा बळकावण्यासाठी अवैधरित्या ‘क्रॉस’ लावले आहेत.


Multi Language |Offline reading | PDF