अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रम भावे यांच्या सुटकेची मागणी

वसई येथे तहसीलदारांना निवेदन

डावीकडून सनातन संस्थेचे श्री. रमेश अष्टेकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत पाटील, शिवसेनेचे माजी उपतालुका प्रमुख श्री. दिलीप सुर्वे आणि शिवसेनेचे वसई शहरप्रमुख श्री. प्रथमेश राऊत हे वसई (जिल्हा पालघर) येथील तहसीलदार श्री. किरण सुरवसे यांना निवेदन देतांना 


Multi Language |Offline reading | PDF