कळंबोलीत टाईम बॉम्ब सापडल्याची शक्यता व्यक्त

असुरक्षित नवी मुंबई !

पनवेल – सिद्धीविनायक मंदिर बॉम्बने उडवून देण्याचा खोडसाळपणा झालेला असतांनाच कळंबोलीतील सुधागड शाळेसमोरील इमारतीत टाईम बॉम्ब सापडल्याची शक्यता वर्तवली. बॉम्ब असल्यास तो नष्ट करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांचे पथक आणि अग्नीशमन दलाचे पथक यांना पाचारण करण्यात आले.


Multi Language |Offline reading | PDF