अनंतनागमध्ये २ आतंकवादी ठार

पाकचा निःपात केल्यावर आतंकवादाची समस्या आपोआप संपेल !

अनंतनाग (जम्मू-काश्मीर) – येथे सुरक्षादलांनी २ आतंकवाद्यांना ठार केले. या वेळी ३ सैनिक घायाळ झाले. येथे सायंकाळी उशिरापर्यंत चकमक चालू होती. येथे आणखी काही आतंकवादी लपल्याच्या शक्यतेने शोधमोहीमही हाती घेण्यात येत आहे.


Multi Language |Offline reading | PDF