अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदुत्वनिष्ठांनी मांडलेले जाज्वल्य विचार !

‘गोरक्षक पोलिसांकडून अवमानित होतात, मार सहन करतात, न्यायालयाच्या फेर्‍या मारतात. अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांचे कार्य ते करत आहेत; परंतु या गोरक्षकांची सरकार दरबारी काय प्रतिमा असते ? ‘गोरक्षण व्यवसाय बनला आहे. ते ‘रात्री गुन्हेगार असतात आणि दिवसा गोरक्षक असतात’, ‘ते स्वयंघोषित गोरक्षक आहेत, समाजविघातक घटक आहेत’, अशा गोष्टी गोरक्षकांना ऐकाव्या लागतात.

– निवृत्त न्यायाधीश पू. सुधाकर चपळगावकर


Multi Language |Offline reading | PDF