धर्मांध पोलिसाचे क्रौर्य जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

मावेलिक्कारा (केरळ) येथे ३४ वर्षीय पोलीस अधिकारी सौम्या पुष्पाकरन् यांच्यावर पेट्रोल ओतून त्यांना जाळून ठार केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी अजाझ नावाच्या वाहतूक पोलीस कर्मचार्‍याला अटक केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF