धर्मांधांनी बलात्कार करून हत्या केलेल्या ट्विंकल शर्मा हत्याकांड प्रकरणी आरोपींना देहदंड द्या ! – हिंदू जागरण मंच, कल्याण

कल्याण – उत्तरप्रदेशातील ट्विंकल शर्मा हत्याकांड प्रकरणी न्यायालयाने जलद गतीने (फास्ट ट्रॅक) निर्णय देऊन आरोपींना देहदंडाची शिक्षा द्यावी, अशी मागणी हिंदू जागरण मंचने केली आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वी कल्याण येथे मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला होता.

उत्तरप्रदेशातील अलिगढ येथे ३ वर्षीय ट्विंकल शर्मावर धर्मांधांनी बलात्कार करून तिची निर्दयी हत्या केली होती. नंतर तिचा मृतदेह कचराकुंडीत फेकून दिला होता. कुत्रे गोणी कुरतडत असतांना वरील धक्कादायक घटना लक्षात आली.


Multi Language |Offline reading | PDF