(म्हणे) ‘भारताने पाकच्या रेल्वेला प्रवेश नाकारला !’ – पाकचा आरोप

खोटारड्या पाकच्या आरोपावर कोण विश्‍वास ठेवणार ?

नवी देहली – पाकमधून येणार्‍या रेल्वेला भारतात रोखण्यात आले आणि यातून गुरु अर्जुन देव यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या शिखांच्या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी २०० शीख प्रवाशांना भारतात जाण्याची अनुमती नाकारण्यात आली, असा आरोप पाकने केला आहे. यावर भारतीय परराष्ट्र खात्याने दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, पाककडून रेल्वेच्या प्रवेशासाठीचा प्रस्ताव व्यवस्थित पाठवण्यात आला नाही, त्यामुळे पाकमधून आलेल्या शीख प्रवाशांच्या रेल्वेला प्रवेश नाकारण्यात आला.


Multi Language |Offline reading | PDF