‘जमात-ए-इस्लामी’ संघटनेवर बंदी घालण्याविषयी श्रीनगर येथे बैठकांचे आयोजन

श्रीनगर – केंद्र सरकारने स्थापन केलेल्या अवैध हालचाली नियंत्रण लवादाकडून (‘युएपीटी’कडून) १९ जूनपासून ३ दिवसांत उच्च न्यायालयाच्या परिसरात विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकांद्वारे ‘जमात-ए-इस्लामी’ या जिहादी संघटनेवर बंदी घालण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत कि नाही, यावर चर्चा केली जाणार आहे. या बैठकीचे अध्यक्ष देहली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्र शेखर असणार आहेत.


Multi Language |Offline reading | PDF